DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Ghatkopar News : अमेरिकेतून लेकाने ट्रॅक केलं, आई-बापाचं लोकेशन घाटकोपर दुर्घटनास्थळी सापडलं, मुंबई एअरपोर्ट अधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत, आईही गमावली

ghatkopar-news-:-अमेरिकेतून-लेकाने-ट्रॅक-केलं,-आई-बापाचं-लोकेशन-घाटकोपर-दुर्घटनास्थळी-सापडलं,-मुंबई-एअरपोर्ट-अधिकाऱ्याचा-दुर्दैवी-अंत,-आईही-गमावली
😊 Please Share This News 😊

Ghatkopar News : अमेरिकेतून लेकाने ट्रॅक केलं, आई-बापाचं लोकेशन घाटकोपर दुर्घटनास्थळी सापडलं, मुंबई एअरपोर्ट अधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत, आईही गमावली

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये 52 तास उलटूनही अजून देखील बचावकार्य सुरुच आहे. पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर लोखंडी ढिगारा उपसण्याचं काम अद्यापही सुरु आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मुंबई एअरपोर्ट अधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. अमेरिकेतून मुलाने आईवडिलांना ट्रॅक केलं. आई-बापाचं लोकेशन घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी सापडलं. NDRF ला आता मनोज चनसुर्या आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह सापडला आहे. अमेरिकेहून बेपत्ता आईवडिलांचा शोध घेत असलेल्या मुलावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अमेरिकेतून लेकाने बेपत्ता आई-वडिलांना ट्रॅक केलं

मुंबई विमानतळावर ट्राफिक कंट्रोलचे जनरल मॅनजर 60 वर्षीय मनोज चनसूर्या हे बेपत्ता होते. मनोज चनसूर्या मुंबईच्या विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोल जनरल मॅनेजर म्हणून काम करत होते, त्यांचा एकुलता एक मुलगा हा अमेरिकेत राहतो. सोमवारी संध्याकाळी अंधेरी पूर्व मरोळमधून मनोज चनसूर्या आपल्या मध्यप्रदेशमध्ये जबलपूर या ठिकाणी गावी जाण्यासाठी निघाले होते. आपली लाल कलरची टाटा हरिअर गाडी घेऊन स्वतः चालवत आपल्या पत्नीसोबत गावी जाण्यासाठी निघाले होते.

आई-बापाचं लोकेशन घाटकोपर दुर्घटनास्थळी

घाटकोपर या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मनोज हे या पेट्रोल पंपावर आले होते, त्याचवेळी होर्डिंग कोसळलं आणि मनोज आणि त्यांच्या पत्नी या ढिगाऱ्याखाली अडकल्या. त्यांचा मुलगा काल अमेरिकमधून वडिलांना फोन करत होता, मात्र वडिलांनी फोन न उचलल्याने मुलगा घाबरला आणि मुलाने त्याच्या मित्रांना फोन करून सांगितलं की, माझ्या वडिलांना काय झाले, बघा वडील फोन उचलत नाही, मग मुलाच्या मित्रांनी शोध मोहीम सुरू केली.

मुंबई एअरपोर्ट अधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत, पत्नीचाही मृत्यू

त्यांच्या मित्रांनी अंधेरी पूर्वेत एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्या तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मनोज यांचा मोबाईल ट्रॅक केला, त्यानंतर मनोज यांचे लोकेशन या घाटकोपरच्या पेट्रोल पंप दाखवल्यावर पोलीस या घटनास्थळी दाखल झाले आणि मुलाच्या मित्रांना कळवलं. नंतर मनोज यांचे लोकेशन गुगल मॅपवर सर्च केलं आणि त्यात अंतर बाय वॉक दाखवलं. त्यानंतर पोलिसांना लोकेशन दुर्घटनास्थाळी दाखवल्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाचा जवानाला आपल्यासोबत घेऊन जाऊन मनोज यांचा मोबाईल ढिगाऱ्याखालून मिळाला.

अमेरिकेतून आईबापाच्या शोधात असलेल्या मुलावर दु:खाचा डोंगर

अमेरिकेमधून सातत्याने आईच्या मोबाईलवर मुलगा फोन करत होते. मात्र, आईचा फोन लागत असून तो उचलला जात नाहीय. आई-वडील दोन्हीही फोनवर रिस्पॉन्स देत नसल्याने मुलगा हा भयभीत झाला असून मुलाचे मित्र आणि कुटूंब हे सर्व जण घटनास्थळी मंगळवारपासून मनोज आणि त्यांच्या पत्नीचा शोध घेत आहेत. आता गाडीसह मनोज आणि त्यांची पत्नी यांचा मृतदेह सापडला आहे. अमेरिकेतून आईबापाचा शोध घेत असलेल्या मुलावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]