Andheri Shivsainik : अंधेरीतील शिवसैनिक Uddhav Thackeray यांच्या भेटीला
😊 Please Share This News 😊
|
ठाकरे गटाच्या शिवसेनेला अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल निवडणूक आयोगाकडून मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय… ही मशाल अन्याय आणि गद्दारी जाळणारी आहे, या मशालीच तेज आणि महत्त्व लक्षात घ्या अशा शब्दात आपली पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलीय… अंधेरीतील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली… त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे विधान केलं
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |