DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Pune Sextortion: धक्कादायक! पुण्यातील तरुण सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; सलग दुसऱ्या दिवशी सेक्सटॉर्शनचा दुसरा बळी

😊 Please Share This News 😊

Pune Sextortion: धक्कादायक! पुण्यातील तरुण सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; सलग दुसऱ्या दिवशी सेक्सटॉर्शनचा दुसरा बळी

Pune Sextortion:  नग्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्यानंतर (Crime News)  त्रासाला कंटाळून आत्महत्या  (Suicide)  केल्याचा धक्कादायक प्रकार (Cyber Crime) समोर आला आहे. पुण्यातील सेक्सटॉर्शनचा (Sextortion)  हा दुसरा बळी आहे. शंतनू वाडकर असं 19 वर्षीय आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. तो पुण्यातील नामांकित महाविद्यालयात बी.कॉमचं शिक्षण घेत होता. सलग दुसऱ्या दिवशी अशा प्रकारची घटना घडल्याने पुणं हादरलं आहे. या सगळ्या प्रकाराची तक्रार शंतनू यांच्या भावाने दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. 

इंस्टाग्राम आयडीवरुन एका अनोळखी प्रीत यादव नावाच्या आयडीवर चॅटिंग करीत होता. त्यांचे अर्ध नग्न फोटो तिने पाठविण्यास सांगितले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिने त्याच्याकडून 4 हजार 500 रुपये फोन पे वरुन घेतले होते. त्यानंतर देखील वारंवार पैशाची मागणी करत होती. त्याच्या भावाला देखील त्याचे काही फोटो पाठवले होते शिवाय यासंदर्भात शंतनू याने त्याच्या मैत्रिणीलाही माहिती दिली होती. वारंवार धमकी आल्याने अखेर शंतनूने टोकाचं पाऊल उचललं.  28 सप्टेंबर रोजी घराच्या इमारतीवरुन खाली उडी मारुन आत्महत्या केली.

सलग दोन आत्महत्यांनी पुणे हादरलं
पुण्यात सेक्सटॉर्शनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हाॅट्सअॅपवरुन एका अनोळखी महिलेसोबत झालेल्या ओळखीतून न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी येऊ लागल्याने एका 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. अमोल राजू गायकवाड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव होतं. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनकवडी परिसरात 30 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला होता. सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना सेक्सटॉर्शनचा हा दुसरा बळी गेला आहे. 

तरुण मुलं टार्गेटवर, सावध राहा…
हा सोशल मीडियामार्फत होणारा लैंगिक शोषणाचा प्रकार आहे. हा गुन्हा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे घडतो. जिथे गुन्हेगार बनावट प्रोफाईल बनवतात त्यानंतर ते अनोळखी लोकांशी ऑनलाईन घट्ट मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. एकदा ओळख झाली की ते त्यांच्या पीडितांना नग्न फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी प्रोत्साहित करतात. व्हिडीओ कॉल करत नग्न व्हायला सांगतात आणि तो फोन रेकॉर्ड करतात. एकदा त्यांच्याकडे असे फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर त्यांना हे व्हिडीओ पाठवून छळ करतात. पैशांची मागणी करतात. पैसे दिले नाही तर सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देतात. यात सगळ्यात जास्त तरुण मुलांना टार्गेट केलं जातं. 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]