Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2022 | शुक्रवार
😊 Please Share This News 😊
|
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2022 | शुक्रवार
1. दिवाळीच्या तोंडावर दहा दिवसांसाठी एसटी प्रवास महागणार, प्रवास भाड्यात 75 रुपयांपर्यंत हंगामी वाढ https://bit.ly/3RW6Gxf
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपच्या मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल, दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन https://bit.ly/3rW5H5q
2. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा; 12 नोव्हेंबर रोजी मतदान तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी https://bit.ly/3gbb1Q1 गुजरात विधानसभा निवडणुका प्रतीक्षेतच; पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जारी होण्याची शक्यता https://bit.ly/3CXKbUb
3. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात साईबाबा निर्दोष; मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय https://bit.ly/3MvzcV8
4. ज्ञानव्यापी मशीद प्रकरण: कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग होणार नाही; वाराणसी कोर्टाचा निर्णय https://bit.ly/3SY5WsC
5. दिवाळीपूर्वी समृद्धीचा पहिला टप्पा सुरु होण्याची शक्यता, एमएसआरडीसीचे संचालक राधेश्याम मोपलवारांकडून आढावा https://bit.ly/3yHQ4Cm
6. लाचखोरीचे लोण आता लष्करी विभागापर्यंत, नाशिकमध्ये दोन अधिकारी सीबीआयच्या ताब्यात https://bit.ly/3ewMOTC
7. राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह सापडला; गुरुवारपासून सुरू होता शोध https://bit.ly/3rW0wT2
8. धक्कादायक! पुण्यातील तरुण सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; सलग दुसऱ्या दिवशी सेक्सटॉर्शनचा दुसरा बळी https://bit.ly/3CY9MMY पुण्यात सेक्सटॉर्शनमधून होताहेत आत्महत्या, जाणून घ्या हा प्रकार आहे तरी काय? https://bit.ly/3VvlBkI
9. राज्यातील ‘या’ जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, मुंबईसह उपनगरातही मुसळधार https://bit.ly/3eqKvla द्राक्षाचे हब असणाऱ्या कासेगावाला परतीच्या पावसाचा फटका, बागांचं मोठं नुकसान https://bit.ly/3EH0h5S
10. दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी शामीची निवड, टी-20 विश्वचषकात भारतीय गोलंदाजीचं नेतृत्व करणार https://bit.ly/3S70JgJ टी 20 विश्वचषकात मध्ये सर्वाधिक सामने कोण खेळलं, सर्वाधिक सामन्यात कर्णधार कोण? सर्वाधिक अर्धशतकं कुणाच्या नावावर? https://bit.ly/3gag0jB
ABP माझा स्पेशल
कारमधील चालकासह आता प्रत्येक प्रवाशाला सीटबेल्ट लावणे बंधनकारक, 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी https://bit.ly/3CxVvoO
दिलासादायक बातमी! निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत, दिवाळी गोड होणार! https://bit.ly/3VucmS4
Washim News : कुरघोड्या बंद करा, शेतकऱ्यांना न्याय द्या, वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यानं लावलं व्यथा मांडणारं पोस्टर https://bit.ly/3Vvq2MH
राज्यात शीख विवाहासाठीचा ‘आनंद’ विधी कायदा लागू करणार का? राज्य सरकारला सहा आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश https://bit.ly/3SgVqvD
MCA Election: एमसीएच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटला! पवार-शेलार पॅनलकडून अमोल काळेंच्या नावाची घोषणा, संदीप पाटील विरुद्ध लढणार https://bit.ly/3VrbvBo
Corona New Varient : ओमिक्रॉनपेक्षाही धोकादायक आहे नवा BF.7 व्हेरियंट, ‘ही’ लक्षणे दिसल्यास सावध व्हा https://bit.ly/3VucAIU
शिवसेना स्पेशल – संपूर्ण प्लेलिस्ट- https://bit.ly/3g3T7OW
युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv
कू – https://www.kooapp.com/profile/ABPMajha
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |