Raj Thackeray Meet Eknath Shinde : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंची वर्षा बंगल्यावर बैठक. आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचं आयोजन.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें