DailyNews24Tas

Latest Online Breaking News

BJP Deepotsav at Worli Jambori : जांबोरी मैदानावरील दिवाळीवरुन राजकारण Diwali 2022

😊 Please Share This News 😊

निवडणूक चिन्हावरुन राजकारण रंगलं… पक्षाच्या नावावरुन राजकारण रंगलं… दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदानावरुन राजकारण रंगलं… दहीहंडीतही श्रेयवादाचं राजकारण पाहायला मिळालंय… आणि हेच राजकारण आता दिवाळीनिमित्त साजरा होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये दिसून येतोय….भाजपने आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने भाजपच्या वतीने दीपोत्सवाचा आयोजन करण्यात आला आहे. आज पासून २३ ऑक्टोबरपर्यंत दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आला आहे…. तर तिकडे ठाण्यातही दिवाळी कार्यक्रमासाठी शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आले होते… मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टानं ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटाला कार्यक्रमासाठी परवानगी दिलीए… 

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]