ॲड. राजसाहेब पाटील यांची मध्य प्रदेश राज्याच्या [CRISP] चे चीफ स्टँडिंग काऊंसेल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
😊 Please Share This News 😊
|
ॲड. राजसाहेब पाटील यांची मध्य प्रदेश राज्याच्या [CRISP] चे चीफ स्टँडिंग काऊंसेल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय , ट्रिब्यूनल्स/प्राधिकरणे आणि इतर कोर्टांमध्ये अधिवक्ता राजसाहेब पाटील प्रतिनिधित्व करतील.
मध्य प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान हे CRISP चे अध्यक्ष आहेत.
मध्यप्रदेश सरकारचे तंत्रशिक्षण आणि प्रशिक्षण मंत्री हे उपाध्यक्ष आहेत.
तसेच अनेक नामांकित माननीय मंत्री CRISP चे सदस्य आहेत जसे की,
मा. उच्च शिक्षण मंत्री,
मा. शालेय शिक्षण मंत्री,
मा. आदिवासी व्यवहार मंत्री,
मा. अनुसूचित जाती कल्याण मंत्री,
मा. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री,
मा. ग्रामीण विकास मंत्री,
मा. मुख्य सचिव,
मा. प्रधान सचिव – वित्त,
मा. कुलगुरू (RGVP),
मा. संचालक (राष्ट्रीय तांत्रिक शिक्षक प्रशिक्षण आणि संशोधन संस्था),
आणि चार नामनिर्देशित सदस्य,
माननीय डॉ. श्रीकांत पाटील जी हे CRISP चे MD आहेत.
CRISP ची स्थापना इंडो-जर्मन तांत्रिक कॉऑपरेशन ऑटोनोमस बॉडी अंतर्गत करण्यात आली आहे.
अनेक देशांमध्ये तसेच भारतातील अनेक राज्यांमध्ये CRISP कार्यरत आहे.
नियुक्तीनंतर देशासहित परदेशातून देखील ॲड. राजसाहेब पाटील यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |