DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Deepali Sayed : उद्धव ठाकरे गटाला धक्का, दीपाली सय्यद आज शिंदे गटात प्रवेश करणार

deepali-sayed-:-उद्धव-ठाकरे-गटाला-धक्का,-दीपाली-सय्यद-आज-शिंदे-गटात-प्रवेश-करणार
😊 Please Share This News 😊

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आलीय. ठाकरे गटाच्या नेत्या, अभिनेत्री दीपाली सय्यद आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. दीपाली सय्यद यांनी स्वत: याबाबत अधिकृत माहिती दिलीय. आज दुपारी टेंभीनाका येथील कार्यालयात  त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे.. शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एकी घडवून आणणार असल्याचं वक्तव्य यापूर्वी  अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केलं होतं. मात्र, बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी रिपब्लिकन चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या सुषमा अंधारेंना पक्षात आणलं होतं. आणि तेव्हापासून दीपाली सय्यद या नाराज असल्याचं बोललं जात होतं. आज अखेर दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार आहेत

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]