Ashish Shelar : राजीनामा द्या ती जागा आम्ही जिंकू, शेलारांचं आव्हाडांना आव्हान
😊 Please Share This News 😊
|
Ashish Shelar :
Ashish Shelar: राजीनामा द्या ती जागा आम्ही जिंकू, शेलारांचं आव्हाडांना आव्हान. गुन्हा दाखल होणे आणि राजीनामा याचा काय संबंध. भाजप नेते आशिष शेलारांचा आव्हाडांना सवाल. हे म्हणजे चर्चगेट गाडीत बसून मुलुंड केव्हा येईल विचारण्यासारखं. तुम्हाला राजीनाका द्यायचा तर द्या तीही जागा आम्ही जिंकू असंही आशिष शेलार यांनी म्हटलंय.
https://www.gymzointernational.com/
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |