Pune : पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास दंड
😊 Please Share This News 😊
|
Pune : पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास दंड
ण्यात आता पाळीव प्राण्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकाकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण करुन नये याबाबत महापालिकेकडून जनजागृती करण्याचा निर्णय देखील महापालिकेनं घेतलाय.. श्वानांची आणि मांजरांची नोंदणी अनिवार्य केल्यानंतर महापालिकेने हा नवा निर्णय घेतलाय. महापालिकेच्या घनकचरा व्यस्थापनाला ही जबाबदारी सोपविण्यात आलीय. पुण्यात अशाप्रकारचा पहिला दंड कोथरुड भागात आकारण्यात आलाय…

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |