ShanivarWada Darga: शनिवारवाड्यातील दर्ग्यावरुन वादाची शक्यता, दर्गा हटवण्याची हिंदू महासंघाची मागणी
😊 Please Share This News 😊
|
ShanivarWada Darga: शनिवारवाड्यातील दर्ग्यावरुन वादाची शक्यता, दर्गा हटवण्याची हिंदू महासंघाची मागणी
शनिवार वाडा प्रांगणातील अनधिकृत दर्गा हटवावा तसेच प्रताप गडावर जिवा महाले यांचे स्मारक असावे या आमच्या मागण्या आहेत. शनिवार वाड्या च्या मुख्य दरवाजा ( दिल्ली दरवाजा ) जवळ सुद्धा अगदी वाड्याच्या अंगणात पण एक छोटा दर्गा गेल्या अनेक वर्षात दिसायला लागला आहे वाड्याच्या इतिहासात असा कोणताही दरगा असल्याचा उल्लेख नाही आणि तसा तो असणं शक्य पण नाही

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |