शिंदे गटातील आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत… या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी दादरमधील शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणत बॅनरबाजी करण्यात आलीये..
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें