Sanjay Raut : हातातले खंजीर बाजूला ठेवून चांगल्या मनाने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जा- संजय राऊत
😊 Please Share This News 😊
|
शिंदे गटातील आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत…यावर हातातले खंजीर बाजूला
ठेवून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जा आणि चांगल्या मनाने जा असा टोला, खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे आणि आमदारांना लगावलाय.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |