Pune Congress : भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातून काँग्रस कार्यकर्ते रवाना Bharat Jodo Yatra
😊 Please Share This News 😊
|
Pune Congress : भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातून काँग्रस कार्यकर्ते रवाना Bharat Jodo Yatra
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आज पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ते रवाना होतायत. पुण्यातल्या काँग्रेस भवनमधून आज सकाळीच काँग्रेस कार्यकर्ते बसमधून विदर्भाकडे निघालेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता विदर्भात पोहोचली आहे. तिथं पुण्यातील कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |