DailyNews24Tas

Latest Online Breaking News

PMPML Bus : महिलांचा पीएमपीएमएलमधून होणारा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार

😊 Please Share This News 😊

PMPML Bus : महिलांचा पीएमपीएमएलमधून होणारा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार

महिलांचा पीएमपीएमएलमधून होणारा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. पुण्यात महिला विशेष बस सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय.. उद्यापासून १९ मार्गावर २४ बसेस धावणार आहे. या बसमध्ये महिला वाहकांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य वाहतूक व्यवस्थापकांनी दिलीये.  पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महिला प्रवाशांसाठी सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी या बस सोडण्यात येणार आहे. 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]