Vashi APMC Market : वाशी एपीएमसी मार्केटमध्ये संत्र्याची आवक वाढली
😊 Please Share This News 😊
|
😊 Please Share This News 😊
|
Vashi APMC Market : नवी मु्बई एपीएमसी मार्केट मध्ये गेल्या काही दिवसा पासून संत्र्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने संत्र्याचे दर कमी झाले आहेत. फळ मार्केट मध्ये दिवसाला जवळपास ४० गाड्या भरून संत्रा आवक होत आहे. या मध्ये नागपूर , नगर आणि राजस्थान मधून संत्रा एपीएमसी मध्ये दाखल होत आहे. येणार्या आवकीपैकी ६० टक्के आवक ही नागपूर मधून येत आहे. एपीएमसीत राजस्थान मधून संत्रा येत असला तरी नागपूरी गोड संत्र्यांला ग्राहक पसंती देत आहेत. सद्या एपीएमसी मार्केट मध्ये संत्र्याचा दर ३५ ते ५० रूपये किलो आहे. डिसेंबर मध्ये संत्रा आवक जास्त वाढण्याची शक्यता आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |