Urdu Learning Centre : मुंबईत उर्दू लर्निंग सेंटरविरोधात आग्रीपाडामध्ये आंदोलन
😊 Please Share This News 😊
|
मुंबईतील आग्रीपडा येथे आयटीआयसाठी भूखंड आरक्षित होता, या आरक्षित भूखंडावर आता नियोजित उर्दू लर्निंग सेंटर बांधण्यात येतंय.. ह्या विरोधात भाजप आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात आग्रीपाडा परिसरातील स्थानिक रहिवासी आणि संघर्ष समितीने आंदोलन केलं… दरम्यान या जागेवर उर्दू लर्निंग सेंटर उभारु देणार नाही असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |