मुंबईतील आग्रीपडा येथे आयटीआयसाठी आरक्षित भूखंडावर आता नियोजित उर्दू लर्निंग सेंटरच बांधकाम करण्यात आलं. ह्या विरोधात आग्रीपाडा परिसरातील स्थानिक रहिवासी आणि संघर्ष समितीचं आंदोलन होतं. भाजप आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात हे आंदोलन होतं
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें