DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Prakash Ambedkar : उद्धव ठाकरेंसोबतची बैठक गुप्त ठेवण्याचा प्रकाश आंबेडकरांचा कसा प्रयत्न ?

😊 Please Share This News 😊

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्घव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची युतीसंदर्भात पहिली अधिकृत बैठक आज पार पडली. शिवशक्ती आणि  भीमशक्ती एकत्र येण्यासंदर्भात ही पहिलीच बैठक महत्त्वाची मानली जातेय. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी काय निर्णय घेतले याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांच्याही नजरा लागल्या आहेत. 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]