Christmas Celebration : ख्रिसमसच्या निमित्ताने मरिन ड्राईव्हवर गर्दी, मरिन ड्राईव्हवरही विशेष सोय
😊 Please Share This News 😊
|
Christmas Celebration : ख्रिसमसच्या निमित्ताने मरिन ड्राईव्हवर गर्दी, मरिन ड्राईव्हवरही विशेष सोय
Christmas Celebration : ख्रिसमस सणाच्या निमित्ताने मुंबईतील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी. ख्रिसमस ट्री, बेल, आकर्षक रोषणाईसाठी विविध रंगांच्या लाइट्स, केक, चॉकलेट खरेदीसाठी बांद्रा, क्रॉफर्ड मार्केट इथे गर्दी. दुकानंही ख्रिसमसच्या रंगात सजली. मरिन ड्राईव्हवरही विशेष सोय करण्यात आली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |