Talegaon Dabhade : सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने ( Talegaon Dabhade)सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज व भक्तगणांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला. अभिषेक,महापूजा,महाप्रसाद,कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे यानिमित्त आयोजन करण्यात आले.राम नवमी निमित्त श्रीराम ग्रामप्रदक्षिणा झाली. श्रीरामाच्या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी श्रीमंत अंजलीराजे दाभाडे, श्रीमंत सत्येंद्रराजे दाभाडे,श्रीमंत याज्ञीसेनीराजे दाभाडे,आमदार सुनील […]
The post Talegaon Dabhade : सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा appeared first on MPCNEWS.