Mumbai Lumpy : मुंबईत लम्पीचा धोका. एक गाय आणि एक बैल आढळले पॉझिटिव्ह .मुंबईतील पशु वैद्यकिय प्रशिक्षण केंद्रातील २ जनावरे पॉझीटीव्ह आहेत. लम्पी विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने जनावरांच्या लसीकरणावर भर दिला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें