DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Shambhuraj Desai : मॉलमधील वाईनविक्री शेतकऱ्यांच्या हिताची : उत्पादन शुल्कमंत्री ABP Majha

shambhuraj-desai-:-मॉलमधील-वाईनविक्री-शेतकऱ्यांच्या-हिताची-:-उत्पादन-शुल्कमंत्री-abp-majha
😊 Please Share This News 😊

सर्वांनी टीकेची झोड उठवल्यानंकर ठाकरे सरकरानं मॉलमध्ये वाईनविक्रीचं धोरण मागे घेतलं. मात्र आता शिंदे सरकार ठाकरे सरकारचं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. मॉलमध्ये वाईन विक्री ही राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताची आहे अशी प्रतिक्रिया उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाईंनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय… दरम्यान या धोरणासंदर्भात जनतेकडून मागवलेल्या प्रतिक्रियेचा अभ्यास करुन लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं शंभुराज देसाई म्हणालेत…. दरम्यान मॉलमधील वाईनविक्रीच्या धोरणावरुन भाजपनं ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]