DailyNews24Tas

Latest Online Breaking News

ABP Majha Impact : पनवेलचं आयटीआय, बीएड महाविद्यालय महिनाभरात चकाचक होणार – Mangal Prabhat Lodha

😊 Please Share This News 😊

 शिक्षण क्षेत्रात प्रगती व्हावी, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल क्लासरुम निर्माण व्हाव्यात यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो…मात्र, असा असताना सुद्धा मुंबई पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सरकारी शिक्षण संस्था, वसतिगृहाची अवस्था तुम्ही पाहाल …तर तिथे धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतायेत…ना हॉस्टेलची योग्य सोय, ना व्यवस्थित वर्गखोल्या, ना खानावळ, ना कँटीन… आहे तर फक्त इमारत पडायचा धोका…पाहुया पनवेलच्या आयटीआय  आणि बीएड कॉलेज, हॉस्टेलचं हे वास्तव…ते पाहून तुम्हीच सांगा ! यांनी शिकायचं कसं?

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]