Pune : Aaditya Thackeray यांनी Sarasbaug समोरील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीच दर्शन घेतलं
😊 Please Share This News 😊
|
Pune : Aaditya Thackeray यांनी Sarasbaug समोरील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीच दर्शन घेतलं
दरम्यान आदित्य ठाकरेंनी सारस बागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीच दर्शन घेतलं. यावेळी आदित्य यांच्या हस्ते देवीची आरती देखील झाली. दरम्यान पुण्यात झालेला पाऊस आणि त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका आदित्य ठाकरेंनाही बसला… पुण्याच्या वाकडेवाडीत
आदित्य ठाकरेंचा ताफा अडकून पडला होता….

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |