Pune : दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी तुफान गर्दी
😊 Please Share This News 😊
|
Pune : दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी तुफान गर्दी
दिवाळीचा उत्साह सगळीकडेच पाहायला मिळतोय. पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी तुफान गर्दी झालीय.. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर यांनी….

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |