Diwali 2022 : दिवाळीमध्ये आतिषबाजी केली जाते पण याच फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मुंबई आणि पुण्यातील प्रदूषणात वाढ झालेली आहे. दोन दिवसांआधीपर्यंत हवेची गुणवत्ता पातळी उत्तम होती मात्र मध्यरात्रीपासून ती खालवल्याचं बघायला मिळालं.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें