CNG Pune: पुण्यात उद्यापासून सीएनजी अनिश्चित काळासाठी बंद, सर्वसामान्यांची गैरसोय होणार
😊 Please Share This News 😊
|
CNG Pune: पुण्यात उद्यापासून सीएनजी अनिश्चित काळासाठी बंद, सर्वसामान्यांची गैरसोय होणार
पुण्यातील ग्रामीण भागात असणारे सीएनजीचे पंप अनिश्चित काळापर्यंत बंद राहणारेय… एमओपीएनजी परिपत्रकानुसार व्यापार मार्जिन सुधारित मिळेपर्यंत १ नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी पुणे ग्रामीण भागातील टोरेंट सीएनजी पंपावरून सीएनजीची विक्री न करण्याचा निर्णय पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |