Pune Road Issue : पुण्यातील बीआरटी मार्ग बंद करा, पोलीस आयुक्तांचे महापालिका आयुक्तांना पत्र
😊 Please Share This News 😊
|
Pune Road Issue : पुण्यातील बीआरटी मार्ग बंद करा, पोलीस आयुक्तांचे महापालिका आयुक्तांना पत्र
पुण्यातील बीआरटी मार्ग बंद करा, असं पत्र पोलीस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना लिहलं आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यावरुन पुण्यात पालिका विरुद्ध पोलीस सामना सुरु आहे. पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमन व्हावे, अशी मागणी महापालिकेने पोलीस आयुक्तांकडे केली होती

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |