DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Pune Road Issue : ‘रस्त्यांवरील खड्डे तात्काळ दुरुस्त करा’ पुणे पोलिसांचं महापालिका आयुक्तांना पत्र

pune-road-issue-:-‘रस्त्यांवरील-खड्डे-तात्काळ-दुरुस्त-करा’-पुणे-पोलिसांचं-महापालिका-आयुक्तांना-पत्र
😊 Please Share This News 😊

Pune Road Issue : ‘रस्त्यांवरील खड्डे तात्काळ दुरुस्त करा’ पुणे पोलिसांचं महापालिका आयुक्तांना पत्र

संपूर्ण राज्यासह  पुण्यातील खड्यांमुळं होणाऱ्या अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं जीव मुठीत घेऊन चालकांना वाहनं चालवावी लागत आहेत. अखेर पुण्यातील खराब रस्त्यांची यादी आली समोर असून ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत ते तात्काळ दुरुस्त करा, असं पत्र पुणे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना लिहिलंय.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]