Mumbai Roads Repair Tender : मुंबईतील 400 किलोमीटर्स अंतराच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा रद्द
😊 Please Share This News 😊
|
मुंबई एका वर्षात खड्डेमुक्त करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नाला ब्रेक लागला असल्याचं चित्र आहे. मुंबईतील ४०० किलोमीटर्स अंतराच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मागवण्यात आलेल्या पाचही निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. रस्तेदुरुस्तीसाठी निविदा प्रक्रियेला लाभलेल्या अत्यल्प प्रतिसादामुळं पाच हजार ८०० कोटी रुपये खर्चाच्या रस्ते काँक्रिटीकरण कामांची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबींचा समावेश करुन आणि गुणवत्तेशी तडजोड न करता जलद गतीनं कामं करण्यासाठी नव्यानं निविदा मागवण्यात येणार आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |