DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Dawood Ibrahim : दाऊद आणि त्याच्या गँगविरोधात एनआयएचं चार्जशीट दाखल

dawood-ibrahim-:-दाऊद-आणि-त्याच्या-गँगविरोधात-एनआयएचं-चार्जशीट-दाखल
😊 Please Share This News 😊

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या गॅंगविरोधात एनआयएकडून चार्जशीट दाखल करण्यात आलंय. डी गॅंगने उकळलेल्या खंडणीचा वापर दहतवादासाठी करत असल्याचं समोर आल्यानंतर एनआयएनं ही कारवाई केलीय….. दाऊदकडून मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी खंडणीच्या पैशाचा वापर केला जात आहे, असा एनआयएने आरोप केलाय. एनआयकडून या पूर्वी तिघांना अटक करण्यात आली असून दाऊदसह आणखी काही जणांना वॉंटेड घोषित करण्यात आलंय. हवालातून मिळालेल्या पैशाचा वापर मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी वापरण्यात येत होता अशी माहिती एनआयएला मिळाली. त्यावरून एनआयएने ही कारवाई केली आहे.  

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]