DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Pune Crime News : लग्नाचं आमिष दाखवलं, दुसऱ्यांदा गरोदर केलं अन् गर्भपात न केल्यास 24 तुकडे करण्याची दिली धमकी; पुण्यातील धक्कादायक घटना

😊 Please Share This News 😊

Pune Crime News : लग्नाचं आमिष दाखवलं, दुसऱ्यांदा गरोदर केलं अन् गर्भपात न केल्यास 24 तुकडे करण्याची दिली धमकी; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune crime News :  पुण्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात सातत्याने वाढ (Pune Crime news) होताना दिसत आहे. तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, ती गरोदर राहिल्यावर तिला गर्भपात कर नाहीतर शरीराचे 24 तुकडे करतो, असं धमकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वाकड परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिलिंद वाघमारे असं या तरुणाचं नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तरुणीची चांगली ओळख होती. त्यामुळे आरोपीने तरुणीला लग्नाचं अमिष दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. या संबंधातून तरुणीला गर्भधारणा झाली होती. त्यानंतर तरुणीने आरोपीकडे लग्नाविषयी चर्चा केली त्यावेळी आरोपीने बाजू पलटली आणि गर्भपात केला तरच लग्न करेन असं सांगितलं. त्यानंतर पुण्यातील एका दवाखान्यात तिचा गर्भपात करण्यात आला होता. 
 
‘दुसऱ्यांचा गरोदर करत 24 तुकडे करण्याची धमकी’
मात्र काही दिवसांनी तरुणीचं लग्न जमलं. ही माहिती तरुणाला कळताच तरुणीकडे तरुणाने लग्न मोडण्याचा तगादा लावला. तिला मानसिक त्रास देत होता. त्यानंतरही त्याने लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक सबंध ठेवले. यातून तरुणीला पुन्हा गर्भधारणा झाली. त्यानंतर तरुणाने तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला आणि तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायला सुरुवात केली. गर्भपात करण्यासाठी तगादा लावला होता. गर्भपात केला नाही तर ट्रेन खाली ढकलून देईल, अशी धमकी दिली आणि 24 तुकडे करुन मारुन टाकण्याचीदेखील धमकी दिली. ऑगस्ट 2021 ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत रहाटणी आणि पुण्यात घडला आहे.

गुन्हेगारीत वाढ
पुण्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यासंदर्भातील रोज नवे प्रकरणं समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी  पहिला विवाह झाला असताना 28 वर्षीय तरुणीला विवाहाचं अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसराती पोलीस ठाण्यात या प्रकरणाबाबत 28 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली होती. यावरुन आरोपीला अटक करण्यात आली होती. जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. तरुणी पुण्याची रहिवासी असून आरोपी हा मध्यप्रदेशचा रहिवासी होता. आरोपीने आणि तरुणीची ओळख इंस्टाग्रामवरुन झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपीचा आधीच एक विवाह झाला असताना देखील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]