G20 Summit : जी 20 परिषदेसाठी मुंबई सज्ज, Gate Way of India वर आकर्षक रोषणाई
😊 Please Share This News 😊
|
भारतात जी 20 परिषदांच्या बैठकांना उद्यापासून सुरुवात होणार आहे… पुढील एक वर्ष देशभरात या बैठका सुरू राहणार आहेत… जागतिक पातळीवरच्या या जी 20 परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर या निमित्ताने मोठ्या संधी देशाला आणि देशातील विविध राज्यांना या निमित्ताने मिळणार आहेत… त्यामुळेच जी20 परिषदांच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे… मुंबईमध्ये जी20 परिषदांना आजपासून सुरुवात झाली आहे… ताज हॉटेल आणि गेट वे ऑफ इंडियाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे….
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |