Mumbai-Dharavi Redevelopment : मुंबई-धारावी पुनर्विकास प्रकल्पाला कोर्टात आव्हान
😊 Please Share This News 😊
|
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला सेकलिंक कंपनीकडून हायकोर्टात आव्हान, सेकलिंकची २०१९मध्ये ७ हजार २०० कोटींची, तर अदानी ग्रुपची ४ हजार ३०० कोटींची बोली होती, मात्र नुकत्याच झालेल्या बोलीत अदानीला ५ हजार ६९ कोटींच्या बोलीवर राज्य सरकारकडून पुनर्विकासाची मंजुरी, त्यामुळे सेकलिंक कंपनीचा राज्य सरकारच्या हेतूवर आक्षेप.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |