DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Commissioner of Police Vivek Phansalkar : भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ठरतं तेव्हा…!

😊 Please Share This News 😊

मुंबईत आज महाविकास आघाडीचा महामोेर्चा निघाला. साहजिकच यासंदर्भातली कायदा आणि सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी मुंबई पोलिसांवर आणि पर्यायाने खात्याचे प्रमुख म्हणून पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यावर होती. एकीकडे ते कर्तव्य निभावत असताना त्यांच्यासाठी आजचा दिवस कौटुंबिकदृष्ट्याही फार महत्त्वाचा आणि भावनिक आहे. त्यांच्या कन्येचं आज लग्न आहे. संध्याकाळी हा सोहळा पार पडणार आहे. साहजिकच मोर्चाचं नियोजन आणि त्यात कन्येच्या लग्नासाठीच्या तयारीची लगबग ही दुहेरी कसरत त्यांनी गेले दोन दिवस केली. घरामध्ये इतका मोठा क्षण साजरा होत असतानाच त्यांनी कर्तव्याला श्रेष्ठ मानत मोर्चाच्या नियोजनाला, तयारीला प्राधान्य दिलं, ज्याचं कौतुक आता सोशल मीडियावर करण्यात येतंय.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]