DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Dahisar Protest : शिंदे गट – वारकरी संप्रदायाचं आंदोलन, अंधारेंविरोधात घोषणाबाजी करत वक्तव्याचा विरोध

😊 Please Share This News 😊

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या संतपरंपरेवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याचा आज दहिसर पूर्वमध्ये शिंदे गट आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.  शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होतं.. यावेळी सुषमा अंधारे यांच्या विरोधात घोषणाबाजी कऱण्यात आली.. या आंदोलनानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यामध्ये सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी समाजाचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]