DailyNews24Tas

Latest Online Breaking News

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Live Updates : ग्रामपंचायत निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वर्चस्व

😊 Please Share This News 😊

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Live Updates : ग्रामपंचायत निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वर्चस्व

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Live Updates : ग्रामपंचायत निवडणुकीत सहकाराचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi dominance in Western Maharashtran in Gram Panchayat Election) वर्चस्व राखले आहे. या पाच जिल्ह्यात महाविकास आघाडीने 451 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे. दुसरीकडे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी 430 ग्रामंपचायतींमध्ये यश मिळवलं आहे. ही आकडेवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. 

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. पुण्यात राष्ट्रवादीने सर्वांधिक 92 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने सर्वांधिक 82 जागा जिंकत मुसंडी मारली आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी असून त्यांनी 75 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. सातारा जिल्ह्यात शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारताना 45 ग्रामंपचायती जिंकल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात भाजपने 77 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. सांगली जिल्ह्यात भाजपने सर्वाधिक 66 जागा जिंकल्या आहेत. सांगली जिल्ह्यात ठाकरे गटाला अवघी 1 ग्रामपंचायत मिळाली आहे. 

पश्चिम महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल

पुणे जिल्हा सरपंच आणि ग्रामपंचायत निकाल

 • राष्ट्रवादी काँग्रेस – 92
 • भाजप – 38
 • काँग्रेस – 21
 • शिवसेना (शिंदे गट) – 3
 • शिवसेना (ठाकरे गट) – 12
 • स्थानिक आघाडी – 52
 • एकूण 221 – 218 + 3 रिक्त
 • जुन्नर तालुक्यातील एक आणि भोर तालुक्यातील 2 गावात एक ही उमेदवार निवडणुकीला उभा राहिला नाही. 

सोलापूर जिल्हा सरपंच आणि ग्रामपंचायत निकाल

 • भाजप  – 77
 • शिंदे गट – 26
 • राष्ट्रवादी – 41
 • काँग्रेस –  14
 • ठाकरे गट – 8
 • इतर – 23
 • एकूण 189/189

सातारा जिल्हा सरपंच आणि ग्रामपंचायत निकाल

 • शिवसेना ठाकरे गट-1
 • शिंदे गट – 45
 • भाजप- 8
 • राष्ट्रवादी- 49
 • काँग्रेस- 2
 • स्थानीक आघाडी -4
 • मनसे -0
 • एकूण- 259- 109 (150)

सांगली जिल्हा सरपंच आणि ग्रामपंचायत निकाल

 • भाजप -66
 • ठाकरे गट – 1
 • शिंदे गट – 45
 • राष्ट्रवादी -50
 • काँग्रेस-34
 • इतर – 30
 • एकूण 416- 226 (190)

कोल्हापूर जिल्हा सरपंच आणि ग्रामपंचायत निकाल

 • भाजप – 82
 • राष्ट्रवादी – 75
 • शिंदे गट – 40
 • ठाकरे गट – 39
 • काँग्रेस – 47
 • इतर – 42
 • एकूण- 429/325 (104)

इतर महत्वाच्या बातम्या 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें 

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

Donate Now

[responsive-slider id=1466]