PFI And Blame : पीएफआय आणि आरोप, पीएफआयवर अनेक राजकीय हत्यांचा आरोप
😊 Please Share This News 😊
|
PFI And Blame : पीएफआय आणि आरोप, पीएफआयवर अनेक राजकीय हत्यांचा आरोप
पुण्यातील NIA च्या कारवाईत पुण्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आलय. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्युम शेख आणि रझी अहमद खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलय.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |